Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील संपुर्ण अवैध धंदे बंद करा ;अवैध धंदे चालवणार्‍याकडुन सामरोद येथील युवकास जिवे ठार मारण्याची धमकी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यातील संपुर्ण अवैध धंदे बंद करा ;अवैध धंदे चालवणार्‍याकडुन सामरोद येथील युवकास जिवे ठार मारण्याची धमकी

जामनेर /प्रतिनिधी -अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील सामरोद येथे गावठी हातभट्टयांवर काल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली असुन दरम्यान विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क यांना अनेक जागेवरच्या गावठी हातभट्ट्यांचे ठिकाणे सांगण्यात आले म्हणुन सामरोद येथील स्थानिक राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे तालुका युवक संघटक अतुल मेढे यास जिवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या.
त्या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर से.पो.नि राजेश काळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
तसेच संपुर्ण जामनेर येथील अवैध धंदे बंद न झाल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र विठ्ठल पाटील,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,माजी नगरसेवक नंरेद्र जंजाळ, शहराध्यक्ष पप्पू पाटील,माजी नगरसेवक अनिल कुमार बोहरा,शहर युवक अध्यक्ष विनोद माळी,तालुका युवक उपाध्यक्ष अर्जुन पाटील,तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय बोल संदिप हिवाळे आदि राष्ट्रवादी काॅंग्रेस युवक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नजरकैद दिनदर्शिका – 2021 चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

Next Post

अँड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo