Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर येथे जी.एम.फाऊंडेशन व एच डी एफसी बॅंकेच्या वतीने आ.महाजनांनी केले अपंगांना मोटरसायकलचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर येथे जी.एम.फाऊंडेशन व एच डी एफसी बॅंकेच्या वतीने आ.महाजनांनी केले अपंगांना मोटरसायकलचे वाटप


जामनेर -प्रतिनिधी –अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील जी .एम. फाऊंडेशनच्या वतीने एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने माजी मंत्री तथा आ . गिरीष महाजन यांचे हस्ते मतदार संघातील सुमारे २००अपंगांना ३चाकी मोटारसायकलचे वाटप करण्यात आले.
अपंगांना त्यांचे व्यवसाय या वाहनावर करता येणार आहे .एका वाहनाची किंमत ७५ते ८० हजार असून अपंग बांधवांनी दिलेले वाहन न विकता या संधीचा लाभ घेऊन प्रगती साधावी . असे आवाहन आ . महाजनांनी केले.
महामारी कोरोनाची अडचण दुर झाल्यावर अपंग भगिनी आहे त्यांनाही ३चाकी जूपीटर मोटरसायकल देणार असुन काही दिव्यांग बांधवांना वाहने मिळाली नसतील त्यांनाही अशाच प्रकारचे वाहने दिले जाईल असे आ.गिरिश महाजन यावेळी म्हणाले .
या कार्यक्रमा ठिकाणी शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील , भाजपा तालूका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर ,न. पा. गटनेते डॉ . प्रशांत भोंडे , माजी प .स. सभापती छगन झाल्टे , नगरसेवक महेन्द्र बाविस्कर , आतिष झाल्टे ,दिपक तायडे , संतोष बारी , तेजस पाटील , जीतू नेमाडे , सदाशिव माळी आदी कार्यकर्ते ऊपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“आकाश धनगर ला महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार जाहीर “

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु

उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo