Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर शहरात टायगर ग्रुपची उत्कृष्ट कामगिरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे। टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राची बुलंद आवाज सागरभाऊ कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषीकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप जामनेर नेहमी समाज कार्य करत असतात त्याच प्रकारे आज जामनेर तालुक्यात भारतीय जनता पक्षा तर्फे चक्काजाम आंदोलन करन्यात आले होते.

त्यामुळे जामनेर येथे काही वेळ रस्ता बंद करण्यात आला होता. पण काही नागरिक काँलनी भागातुन आपआपली वाहने बाहेर काढ़त होते.तसेच रस्ता छोटा असल्यामुळे नागरिकाना त्रास सहन करावा लागत असताच हे लक्षात घेता त्या ठिकाणी टायगर ग्रुप जामनेर चे सर्व सदस्य पोहचले आणि मदत करण्याचे काम केले.

तेथे या चक्काजाम आंदोलना मध्ये ऐक रुग्णवाहिका अड़कुन पड़ल्याने तिलाबाहेर काढण्याचे काम टायगर ग्रुपच्या कार्यकर्ते यांनी केले असून संपूर्ण जामनेर वासीयांनी टायगर ग्रुपचे आभार मानले. या ठिकाणी टायगर ग्रुपचे जामनेर प्रमुख सदस्य अजय झाल्टे , आकाश चौधरी,आदित्य परसोडे , महेश तेली , कल्पेश चौधरी , मोहित माळी , दीपक तायड़े , तेजस वाणी, श्रुतिक पाटील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोलर पॅनल, ट्रान्सफॉर्मर अन् ओपन जिम साहित्याचे २७ रोजी लोकार्पण

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी “शावैम” सज्ज

Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी “शावैम” सज्ज

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी "शावैम" सज्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo