Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने माउली भजनी मंडळाचे उद्घाटन केशवस्मृती प्रतिष्ठान सेवावस्ती विभागाचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने माउली भजनी मंडळाचे उद्घाटन केशवस्मृती प्रतिष्ठान सेवावस्ती विभागाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवावस्त्ती विभागाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत माउली भजन मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भजनी मंडळाच्या अध्यक्षा चंद्रकला हटकर व शोभा पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

भजनी मंडळाच्या माध्यमातून जिजाऊ व स्वामी विवेकाननंद यांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी भजनी मंडळाचा प्रारंभ केला असल्याची माहिती व्यवस्थापिका स्नेहा तायडे यांनी दिली.  संस्कार वर्गातील विद्यार्थांनी जिजाऊयांचे कार्य सर्वांसमोर भाषणाच्या माध्यमातून मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवावस्ती विभागाच्या स्नेहा तायडे राधिका गरुड, कांचन सांगोळे, मंगला अहिरे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय युवाशक्ती जगाला आदर्शवत – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

Next Post

राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo