Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : –  हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री          स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आज 1 जुलै रोजी जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. अप्पर जिल्हाधिकारी  प्रविण महाजन  यांनी                   स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          याप्रसंगी निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार सुरेश थोरात, तहसिलदार जितेंद्र कुवर, तहसिलदार कुळ कायदा  महेंद्र माळी, नायब तहसिलदार – अमित  भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी होणार

Next Post

तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे अपंग मुला मुलींना प्रवेशासाठी अतिंम मुदत १५ जुलै, २०२२ पर्यंत

Next Post

तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे अपंग मुला मुलींना प्रवेशासाठी अतिंम मुदत १५ जुलै, २०२२ पर्यंत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo