Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंढे यांच्याकडून पीक कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे  पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

   उस्मानाबाद, दि. 21 (जिमाका) :- जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवानी  कोविड-19 या विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होवू नये. यासाठी बँकेत गर्दी न करता पिक कर्ज वितरणासाठी गावपातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव यांच्याकडे पिक कर्जासाठी सरल फॉर्म भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह देण्यात यावा. पिक कर्ज वितरणाशी संबंधित कोणतीही अडचण, समस्या असल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी किंवा गटसचिव यांच्याशी संपर्क साधून अडचणीचे निरसन करुन घ्यावे व पिक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी , उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 20 मे 2020 रोजी झालेल्या खरीप हंगामपूर्व बैठकीमध्ये सन 2020-21 च्या पिक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता जिल्हयातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ग्रामीण बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकाकडून दि. 15 मे 2020 अखेर जिल्ह्यात एकूण लक्षांकाच्या तुलनेत फक्त 10 टक्के पिक कर्ज वाटप झाल्याने जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 13 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत

Next Post

बाहेरुन आलेल्या नागरिकांच्या बाबतीतगृह, सं‍स्थात्मबक विलगीकरणसाठी निर्देशाचा अवलंब करावा

Next Post

बाहेरुन आलेल्या नागरिकांच्या बाबतीतगृह, सं‍स्थात्मबक विलगीकरणसाठी निर्देशाचा अवलंब करावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo