Thursday, August 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम, भडगांव पो.स्टेशनचे निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या कडुन अनाऊन्सद्वारे जनतेस आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम, भडगांव पो.स्टेशनचे निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या कडुन अनाऊन्सद्वारे जनतेस आवाहन

भडगांव : भडगांव येथिल पो.स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी शासकिय वाहनाद्वारे भडगांव शहरात मा.जिल्हाधिकारी यांनी पारीत केलेले आदेश जैसे थे असतील या आदेशाचे उल्लघंन केलेल्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले. दि.15/04/2020 पर्यंत असणारे आदेश पुढील लाॅकडाऊन पर्यंत तसेच राहतील असे मा.जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे तसेच ग्रामिण भागात पोलिस पाटील यांच्या मार्फत दंवडी देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेना व युवासेनेच्या वतीने भडगावात रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

मैत्रिणी नकार द्यायचाय पण देशील कसा?

Next Post
मैत्रिणी नकार द्यायचाय पण देशील कसा?

मैत्रिणी नकार द्यायचाय पण देशील कसा?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo