Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लोहारा विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लोहारा विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे ) जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला एरंडोल येथे दि. 16/09/2023 रोजी सुरुवात झाली.या स्पर्धेत लोहारा येथील डॉ. जे. जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यात मुलींमध्ये१४ वर्ष वयोगटात 33kg वजन गटात मोनाली रमेश कोळी हिला रजत पदक .तिने_द्वितीय क्रमांक मिळवला. तर मुलांमध्ये 52 kg वजन गटात ऋषिकेश दीपक चौधरी यांने रजत पदक__ द्वितीय क्रमांक मिळवला .या विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजयदादा गरुड, सचिव सतिश चंद्र काशीद साहेब ,सहसचिव दिपकराव गरुड ,संस्थेच्या महिला संचालिका उज्वलाताई काशीद, वस्तीगृह सचिव कैलास भाऊ देशमुख, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके,व सरपंच अक्षयकुमार जैस्वाल व सर्व ग्रा. प. सदस्य,पत्रकार बंधू.या सर्वांनी संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले, व त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर ,उपमुख्याध्यापिका सौ. यु डी शेळके मॅडम यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आर जी बैरागी सर व पी एम पाटील सर यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.आणि यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजकल्याण आयुक्तांसोबत मास्वेची बैठक संपन्न;प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लागणार

Next Post

रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित नॅट टेस्टेड रक्त देणे गरजेचे- आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा यांचे मनोगत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo