Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजन :१३ रोजी होणार समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजन :१३ रोजी होणार समारोप

जळगाव-(प्रतिनिधी) – भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या क्रीडांगणावर दि.12-13 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क. ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. जे. बी. नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.

उद्घाटन प्रसंगी प्रा.डॉ.जे.बी.नाईक म्हणाले की, प्रत्येक युवकाने खेळात सहभाग घेतल्यास राष्ट्र बलशाली व सशक्त होण्यास मदत होईल तसेच नेहरू युवा केंद्र जळगाव अंतर्गत ज्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा राबवल्या जात आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे अशा क्रीडा स्पर्धेच्या मध्यातून युवकांमध्ये खेळा प्रती जागरूकता व सुदृढ भारत निर्माण होण्यास मदत होईल असे सांगितले.

उद्घटनप्रसंगी विचार मंचावर धनदाई महाविद्यालय अमळनेरचे क्रीडा संचालक प्रा.शैलेश पाटील विद्यापीठ क्रीडा विभागाचे ललित काटकर व श्रीमती व्ही.एस.जाधव, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक देविका सपकाळे, निखिल मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन व क्रीडा स्पर्धेचे नियोजन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदास कोचुरे यांनी पाहिल. आभार देविका सपकाळे यांनी मानले. यशस्वितेसाठी अमोल हळदे, अल्ताप तडवी, चेतन वाणी, शाहरुख पिंजारी, भूषण ठाकरे व कुलदीप ठाकरे यांनी प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिल्लीच्या विजयाचा जल्लोष चोपड्यात साजरा

Next Post

राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी 29 फ्रेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा;कर्मचार्‍यांमध्ये उत्साह

Next Post
राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी 29 फ्रेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा;कर्मचार्‍यांमध्ये उत्साह

राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी 29 फ्रेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा;कर्मचार्‍यांमध्ये उत्साह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo