Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा प्रशासनाच्या कार्याला खासदार उन्मेशदादा पाटील यांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा प्रशासनाच्या कार्याला खासदार उन्मेशदादा पाटील यांची भेट

जळगाव जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी “आर्सेनिक अल्बम” या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळ्यांचे पॅकिंग सुरू असून रविवारी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी त्याठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. प्रशासनाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.


नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतूक

श्री. नरेंद्र डागर, जिल्हा समन्वयक, नेहरू युवा केंद्र जळगाव.


केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्ह्यात कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वयंसेवकांची मोठी फळी कार्यरत आहे. आज जळगाव मध्ये कार्यकुशल खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती घेतली .जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर व जिल्हा युवक प्रतिनिधी चेतन वाणी केंद्रातील सर्व उपक्रमांची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली.

यावेळी भूषण लाडवंजारी, जय सपकाळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय पेट्रोलीयम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात अधिक चांगले उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्याचे सुचविले. याप्रसंगी
पारोळ्याचे नगराध्यक्ष करणदादा पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर ,रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी, प्रकल्प प्रमुख डॉ.अपर्णा मकासरे, डॉ.रितेश पाटील , रेडक्रॉस पीआरओ स्वप्नील वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next Post

भुसावळ शहरात आज 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

भुसावळ शहरात आज 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo