Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप खैरनार सेवानिवृत्त

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप खैरनार सेवानिवृत्त

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथील सिनेयंत्रचालक दिलीप शिवराम खैरनार हे आज 35 वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्ती निमित्ताने श्री. खैरनार यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. त्यांना जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आणि माजी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनीही त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.

याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील श्री. विनोद पाटील यांनी श्री. खैरनार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी श्रीमती उषा लोखंडे, श्री. पंकज ठाकूर यांच्यासह कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण कोळी उपस्थित होते.

श्री. खैरनार यांनी डिसेंबर 1985 मध्ये प्रकर्षित प्रसिद्धी पथक, नंदुरबार येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव, नाशिक येथे काम केले.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगांव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे -जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम; जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे ‘महाबीज’च्या व्यवस्थापकांचे आवाहन

Next Post
महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम; जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे ‘महाबीज’च्या व्यवस्थापकांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo