Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस व महानगरच्या च्यावतीने Blood For Maharashta या अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस व महानगरच्या च्यावतीने Blood For Maharashta या अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – सध्या राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी खा.शरदचंद्रजी पवार यांच्या आवाहनानुसार आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील मार्गदर्शनाखाली खा.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष मा. सक्षणाताई सलगर यांच्या सुचनेप्रमाणे जळगाव जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस व जळगाव महानगरच्या वतीने Blood For Maharashta या अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील , उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष कल्पना पाटील , महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी , युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महानगर सचिव कुणाल पवार, उत्तर महाराष्ट्र युवती समन्वयक दिव्या भोसले , अमोल कोल्हे , अशोक लाडवंजारी , वाल्मिक पाटील , सुनील माळी , अशोक पाटील , चंद्रकांत चौधरी दिलीप माहेश्वरी, ममता तडवी, उज्वला शिंदे, मीनाक्षी चव्हाण, नईम खाटीक , पलक शर्मा , आरोही नेवे , सिद्धी शिंपी , शिल्पा चौधरी, अक्षय वंजारी, गौरव लवंगे, हर्षवर्धन खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता;मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांचे मानले आभार

Next Post

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Next Post
ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo