Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

उस्मानाबाद :- आज दि २८ रोजी  ४४ रिपोर्ट प्राप्त झाले असून उस्मानाबाद शहरातील ७ रुग्ण पॉसिटीव्ह निघाले असून पापनस नगर उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत तसेच दोन रुग्ण बेडगा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत तरी सर्व मुंबई रिटर्न्स आहेत.


  आज उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच दोन inconclusive तर १ पेंडिंग तसेच ३३ नेगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ६१ झाली असून १२ रुग्ण बरे झाले आहेत तर सद्यस्थितीत ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रुग्ण

Next Post

राज्यातील ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू;आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना सोडले घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

राज्यातील ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू;आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना सोडले घरी - आरोग्यमंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo