Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील कलेक्शन करणारे ‘ते’ पोलीस कर्मचारी मुख्यालयात जमा !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील कलेक्शन करणारे ‘ते’ पोलीस कर्मचारी मुख्यालयात जमा !

जळगाव (प्रतिनिधी) – हप्ते वसुली करण्याचा संशय असलेल्या जिल्ह्यातील ७२ पोलीस कर्मचार्‍यांना मुख्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी या कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढले आहेत. हे  कर्मचारी कलेक्शनचे काम करत असल्याची पोलीस दलात चर्चा आहे. यामुळे वादग्रस्त पार्श्‍वभूमि असणार्‍या कर्मचार्‍यांना मुख्यालयात जमा करून पोलीस अधिक्षकांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. दरम्यान, बदली स्विकारून तात्काळ रूजू न होता वैद्यकिय कारणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या आत्ताच्या नियुक्तीच्या ठिकाणाहून वरिष्ठांनी तात्काळ कार्यमुक्त करावे, असेही या संबंधीच्या आदेशात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांचा अर्ध्या रात्री मदतीचा हात

Next Post

महसूल पथकाच्या ताब्यात असलेले वाळूचे ट्रॅक्टर पळविले

Next Post
महसूल पथकाच्या ताब्यात असलेले वाळूचे ट्रॅक्टर पळविले

महसूल पथकाच्या ताब्यात असलेले वाळूचे ट्रॅक्टर पळविले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d