Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ११०९ वर पोहचली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज दिवसभरात ५९ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११०९ वर पोहचली असून आजपर्यंत ८४१२रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी ६८०७ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४१६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून आज पर्यंत कोरोनामुळे १२२जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधितांची एकत्रित संख्या तालुका निहाय पुढील प्रमाणे

जळगाव शहर २३४, भुसावळ २३५, अमळनेर १६९, चोपडा ६०, पाचोरा ३५, भडगाव ८५, धरणगाव २८, यावल ५०, एरंडोल २३, जामनेर २६, जळगाव ग्रामीण २८, रावेर ८४, पारोळा २१, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर नगर ९, बोदवड १ तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील ४ असे एकूण ११०९ रुग्ण कोरोना बाधित आहेत.
जिल्ह्यात सद्य स्थितीत ५३०रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ४५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.त्यापैकी ३५ रुग्ण अत्यवस्थ आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केंद्रीय पथकाने केली ठाण्याची पाहणी प्रतिबंधित झोन, कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट

Next Post

अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

Next Post
अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo