जळगाव – (जिमाका) – भडगाव, पारोळा, धरणगाव येथील 47 अहवाल प्राप्त. 45 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये वडजी, भडगाव येथील एक तर धरणगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 501 झाली.
Powered By Tech Drift Solutions.