Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात सद्यस्थितीत 11 हजार 646 बाधित रुग्णांवर उपचार सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु


जळगाव, (जिमाका) दि. 7 – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 958 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 82 हजार 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरु असून 1 हजार 712 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.


तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण


सध्या जळगाव शहरात 2507, जळगाव ग्रामीणमध्ये 376, भुसावळ 1000, अमळनेर 834, चोपडा 2560, पाचोरा 350, भडगाव 425, धणगाव 504, यावल 469, एरंडोल 403, जामनेर 471, रावेर 390, पारोळा 238, चाळीसगाव 474, मुक्ताईनगर 308, बोदवड 265, इतर जिल्ह्यातील 72 असे एकूण 11 हजार 646 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 हजार 646 रुग्णांपैकी 9 हजार 25 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर 2 हजार 621 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. बाधित असलेल्या रुग्णांपैकी 7 हजार 796 रुग्ण हे गृह अलगीकरणात असून 520 रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहे. तर कोविड केअर सेंटर मध्ये 1229, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये 1793 तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 828 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 1312 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 557 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असल्याचेही अहवालात म्हटले आहे.


तालुकानिहाय मृत्यु संख्या


आतापर्यंत जळगाव शहरात 408, जळगाव ग्रामीणमध्ये 94, भुसावळ 249, अमळनेर 116, चोपडा 119, पाचोरा 81, भडगाव 50, धरणगाव 76, यावल 83, एरंडोल 60, जामनेर 86, रावेर 113, पारोळा 26, चाळीसगाव 87, मुक्ताईनगर 42, बोदवड 22 असे एकूण 1 हजार 712 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयात अभ्यागतांना 30 एप्रिलपर्यंत प्रवेशास मनाई – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा – सह जिल्हा निबंधक सुनील पाटील

Next Post
दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा – सह जिल्हा निबंधक सुनील पाटील

दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा - सह जिल्हा निबंधक सुनील पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo