Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जळगाव/प्रतिनिधी (दि 22जुलै 2025):-जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सुदृढ व कर्मचारी उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची आधार बेस बायोमेट्रिक हजेरी प्रणाली 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमितपणे केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या पाश्र्वभूमीवर बायोमेट्रिक प्रणालीसाठी कर्मचाऱ्यांचा आधार डेटा अद्ययावत करून फेस रीडिंगद्वारे बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्याची व्यवस्था पूर्णत: कार्यान्वित करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया केवळ आरोग्य विभागापुरती मर्यादित न राहता, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचीही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरु करण्यात आली आहे. लवकरच ग्रामसेवक व प्राथमिक शिक्षक वर्गासाठीही आधार बेस बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा आढावा दर शुक्रवारी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल घेणार असून, यामुळे जिल्ह्यातील सरकारी सेवा कार्यक्षमतेने आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

Next Post

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo