Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प. च्या किरण लाडवंजारी व दिनेश झोपे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जि.प. च्या किरण लाडवंजारी व दिनेश झोपे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

जळगाव – (प्रतिनिधी) -येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे व अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना उल्लेखनीय कार्यालयीन कामकाजाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते सोमवार दि. २७ जून रोजी दोघांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत उत्कृष्ट कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे यांना फेब्रुवारी २०२२ साठी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना मे २०२२ साठीचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सोमवारी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात या पुरस्काराचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, यांचेसह सर्व विभागांचे सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

Next Post

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

Next Post
राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo