Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जीडीसीए परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा ) : जळगाव केंद्रावर जी.डी.सी.ॲड ए व सी.एच.एम. परीक्षा 27 व 29 मे 2022 रोजी होणार आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडून Online पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. Online Application व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

परीक्षेचे Online अर्ज भरण्याची मुदत 10 ते 20 मार्च, 2022 या कालावधीत असून Online अर्ज भरण्याबाबत सविस्तर सूचना सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या Website व उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच Online अर्ज https:gdca,Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येतील. जे परीक्षार्थी या परीक्षा देवू इच्छितात, अशा परीक्षार्थीनी परीक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरून प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

Next Post

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहणार जिल्हाधिकारी अभिजित राऊत : 32 केंद्रांवर होणार परीक्षा

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहणार जिल्हाधिकारी अभिजित राऊत : 32 केंद्रांवर होणार परीक्षा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo