Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैतपिर येथे टॉवरची बॅटरी व डिझेलची चोरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर : तालुक्यातील जैतपिर परिसरातील रेल्वेगेट जवळील एका टॉवर ची बॅटरी व डिझेलची चोरी झाल्याची घटना ९ रोजी पहाटे घडली.

सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील जैतपिर येथील बेटावद रस्त्यावरील रेल्वे गेट जवळील रिलायन्स टॉवर च्या जनरेटरचा पत्रा वाकवून अज्ञात चोरट्याने १५ हजार ८३५ रुपयांचे बॅटरी व डिझेल चोरून नेले.  ९ रोजी पहाटे रिलायन्स चा टॉवर बंद पडल्याने तंत्रज्ञ नाना विश्वासराव पाटील घटनास्थळी गेल्याने एक बॅटरी व ९५ लिटर डिझेल चोरीस गेल्याचे  उघडकीस आले.

सुपरवायझर दादाभाऊ सुरेश खलाणे यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरत्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए एस आय किशोर पाटील पुढील तपास करीत आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांची कठोरपणे अंबलबजावणी करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

गौरव निःस्वार्थ कार्याचा! प्राचार्य डी. डी. पाटील यांचा महाराष्ट्र भुषण शिक्षक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo