Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशन तर्फे पोलिसांना सॅनिटाइझ व्हॅनसाठी उपकरणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशन तर्फे पोलिसांना सॅनिटाइझ व्हॅनसाठी उपकरणे

जळगाव-(प्रतिनिधी) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापुढील काळात अधिक खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस विभागातर्फे विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांचे ही आरोग्य उत्तम राहावे म्हणून पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या विनंतीनुसार जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलीस विभागाच्या व्हॅनला सुसज्ज निर्जंतुकीकरण उपकरणांनी सुसंगत करुन पोलीस विभागास देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये 300 लिटर क्षमतेची टाकी, सुष्म फवारणी (फॉगर) साहित्य, सोलर नॅनो पंप, वीजपुरवठा नसल्यास बॅटरी वर काम करण्याचा पर्याय देण्यात आला असून यासोबत एक व्हॉल्व्ह देण्यात आला आहे. याद्वारे एखाद्या वाहनाचे किंवा मोठ्या साहित्याचे सुद्धा निर्जंतुकीकरण शक्य होणार आहे, निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्यासोबत क्लॉरीनेटेड वॉटर किंवा सोडियम हायपोक्लोराइड वापरण्यात येते. याच्या वापराने वस्तू किंवा व्यक्तीवरील संक्रमण नष्ट होण्यास मदत होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post

सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने गरजू बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्गाला किराणा वाटप

Next Post
सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने गरजू बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्गाला किराणा वाटप

सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने गरजू बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्गाला किराणा वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d