Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे योग यज्ञाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे योग यज्ञाचे आयोजन

अमळनेर – (प्रतिनिधी) – जागतिक योग दिनानिमित्त सकाळी ८ ते ९.३० वाजता महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र, पुणे आणि ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्स अकॅडमी, अमळनेर येथे ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे निवृत्त मंडळ अधिकारी शिवाजी मोहन पाटील व निवृत्त केंद्र प्रमुख बन्सीलाल आसाराम भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र मोरे, स्टार्स अकॅडमीचे संचालक राहुल वाघ आणि विनोद पाटील तसेच महेश पाटील, निर्मालाबाई वाघ, ग्रा.पं. सदस्य अनिता मोरे आदींनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीरातील उपस्थितांना सहभागी प्रमाणपत्रही देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखेर वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे आमदार सावकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Next Post

जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी;जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo