Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शन शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, समाज कल्याण, जळगाव व ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन तथा चरितार्थ व कल्याणार्थ नियम 2010 नुसार मार्गदर्शनपर शिबीर 17 फेबुवारी 2020 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमास फैजपूर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ दिलीप बोरसे, भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲङ कौशिक ठोंबरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडीतराव सोनार, उपाध्यक्ष ॲङ अरूण ओंकार धांडे, चिटनिस  देविदास पंडीत पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणार्थ मार्गदर्शन केले.

            कार्यक्रम यशस्वितेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे राजेंद्र सोनवणे, प्रमोद पाटील तसेच समाज कल्याण कार्यालयाचे महेंद्र चौधरी, अरूण वाणी, लता अडकमोल, किशोर माळी, जितेंद्र धनगर, पगारे आदिंनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

टॅक्सी व रिक्षा यांच्या टपांवर रुफलाईट बसविणे अनिवार्य

Next Post

वयाच्या २०व्या वर्षी ज्या गावात भीक मागितली, आज तिथेच सन्मानित व्हायला आले म्हणून कॉलर टाईट आहे – सिंधुताई सपकाळ

Next Post

वयाच्या २०व्या वर्षी ज्या गावात भीक मागितली, आज तिथेच सन्मानित व्हायला आले म्हणून कॉलर टाईट आहे - सिंधुताई सपकाळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d