Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजनेसाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

उस्मानाबाद,दि.18(जिमाका):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जेष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी मुदत दि.30 एप्रिल 2020 पर्यंत देण्यात आली होती.परंतु सध्या कोरोना विषाणू कोविड-19 संसर्गाचा धोका झाला असल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी करण्याबाबत विविध उपायोजना अंमलात येत आहे. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे सदर योजनेला दि.14 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.   दि. 15 ऑगस्ट 2020 पासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. दि.14 ऑगस्ट 2020 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांनाप्रवासाकरिता सध्याची प्रचलीत असलेली ओळखपत्र ग्राहय धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात येत आहे.असे विभाग नियंत्रक,रा.प.उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १८ कोरोना बाधित रूग्ण आढळले; कोरोना बाधित रूग्ण संख्या २९७

Next Post

कळंब नगर पालिका क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 31 मे पर्यंत वाढ

Next Post
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

कळंब नगर पालिका क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 31 मे पर्यंत वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d