Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी शालीग्राम लहासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात 14 एप्रिल, 2020 पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात जळगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक, तसेच दिव्यांगांची जेवणाची, औषधांची, दवाखान्यात जाण्या-येण्याची गैरसोय होवू नये म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील स्वयंसेवी संस्था (NGO) च्या मदतीने सुविधा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी यांनी दिली आहे.
शहरातील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांगांना आवश्यक असलेले जेवण, औषधी, शिवाय दवाखान्यात जाण्या-येण्या संबंधी काही अडचणी असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने श्री. शालीग्राम लहासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केलीआहे. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींनी मदतीसाठी समन्वय अधिकारी श्री. लहासे यांच्या 7385484227 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच त्यांच्या या क्रमांकांवरील व्हॉटसॲप अथवा एसएमएस करुन संपर्क साधावा.
शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान, भ्रमणध्वनी-9823017853, मनोबल केंद्र, भ्रमणध्वनी क्रमांक-9822476545, मुक्ती फाऊंडेशन, भ्रमणध्वनी-9850408374, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, भ्रमणध्वनी क्रमांक-9325024057, रेडक्रॉस सोसायटी, भ्रमणध्वनी 8788841465 या जळगाव शहरातील स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या असून त्यांच्यामार्फत आवश्यक त्या सुविधा तात्काळ पुरविण्यात येतील. असे आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाजार समितीत भाजीपाल्याची किरकोळ विक्री करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

राम नवमी निमित्ताने गरीब लोकांना अन्नवाटप ; कासोदा दक्षता समितीचा उत्स्फूर्त उपक्रम

Next Post
राम नवमी निमित्ताने गरीब लोकांना अन्नवाटप ; कासोदा दक्षता समितीचा उत्स्फूर्त उपक्रम

राम नवमी निमित्ताने गरीब लोकांना अन्नवाटप ; कासोदा दक्षता समितीचा उत्स्फूर्त उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo