Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

झांबरे विद्यालयात १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)-के.सी.ई.सोसायटी संचलीत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.  कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अशोक राणे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने करण्यात आली . मज आवडते ही मनापासून शाळा लावते लळा जसा माऊली बाळा …… अशा शब्दात आपल्या शाळेचे आभार व्यक्त करून शाळेचे नाव पुढे उंचावण्याची  शपथ सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहण केली. शिक्षकांच्या वतीने रोहीणी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांच्या वतीने आदित्य दलाल,शिवानी नाईक, तेजस बोरसे, मानसी खेडकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अशोक राणे यांनी आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचे आहे.आपले व्यक्तिमत्व कसे असले पाहिले.आपल्या आईवडिलांचे ऋण आपणे कसे फेडावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पायल राठोड आणि पर्णिका पाटील यांनी विविध मनोरंजनाचे खेळ सादर केले. प्रसंगी  शालेय समन्वयक के. जी.फेगडे, प.वि पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे ,एम.एस.नेमाडे,ए.एन.पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी बी कोळी यांनी तर आभारप्रदर्शन पूनम कोल्हे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

Next Post

दृष्यकलेला महत्त्व देणारे एपिक – डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post
दृष्यकलेला महत्त्व देणारे एपिक – डॉ. भालचंद्र नेमाडे

दृष्यकलेला महत्त्व देणारे एपिक - डॉ. भालचंद्र नेमाडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d