Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल येथे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा आँनलाईन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/09/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल येथे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा आँनलाईन साजरा

वडजी/भडगाव (प्रतिनिधी) : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल वडजी येथे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा झुम अँप वर आँनलाईन साजरा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमिवर नानासाहेबांनी आवाहन केले होते की, कुणीही प्रत्यक्ष भेट न घेता उपलब्ध माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात .म.चेअरमन साहेबांच्या आवाहनानुसार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील,जेष्ठ शिक्षक बी.वाय.पाटील,वरिष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,सप्ताह समिती प्रमुख जे.एच.पवार तसेच सर्व समिती प्रमुख़,सदस्य,शिक्षक,शिक्षिका,
शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी म.चेअरमन साहेबांना वाढदिवसाच्या आँनलाईन शुभेच्छा दिल्या.

विद्यालयात गरीब,गरजु,होतकरु,गुणवंत विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,सचिव डॉ.पूनमताई प्रशांतराव पाटील,महाराष्ट्र राज्य मंत्रालय सचिव दादासो.प्रशांतराव विनायकराव पाटील यांनी शुभेच्छां स्विकारल्या व उपक्रमाबाबत धन्यवाद व कौतुक केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव ची चिंतन बैठक संपन्न

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ४९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d