Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पुन्हा एक बैल दगावला…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

 बोदवड-(ता. प्रतिनिधी-राजेंद्र शेळके) – तालुक्यात येवती येथे लम्पि आजाराचा कहर थांबेना आठ दिवसात येवती  येथेे पुन्हाएका बैलाचा मृत्यू झाला आहे.
जामठी येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांवीना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

येवती येथील राजेंद्र समाधान शिंदे यांचा अठरा वर्षाचा बैल हा पंधरा दिवसापासून बाधित होता वारंवार ता.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साखरे यांना भ्रमण द्वारे संपर्क करूनही डॉक्टर उपचार करण्यास यायला तयार नव्हते.
जामठी येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून डॉक्टरांची कमी आहे डॉक्टर नसल्यामुळे पशुधन शेतकरी हे चिंतेत सापडलेले आहे. जामठी पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत दहा गावांचा समावेश आहे तरीसुद्धा दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नाही. शेतकरी पशुधनांचा उपचार खाजगी डॉक्टरां मार्फत करून घेत आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्याला पशुधनमालकां कडून  डॉक्टरांची मागणी होत आहे. दरम्यान तालुक्यामध्ये आत्तापर्यंत ११५६ बाधित असल्याचे सांगण्यात आले तर ९० जनावरांचा मृत्यू झाल्याचे  डॉ. दीपक साखरे यांनी माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोदवड येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा अब्दुल सत्तार यांचा निषेध

Next Post

आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ड्रोन सिटीसर्वे ला शुभारंभ

Next Post

आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ड्रोन सिटीसर्वे ला शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo