Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.अशोक सैंदाणे यांचा बिजांकुर काव्यसंग्रह प्रकाशित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 चे केंद्रप्रमुख डॉ.अशोक पुंडलिक सैंदाणे यांनी लिहिलेला बिजांकुर हा काव्यसंग्रह नुकताच रोटरी क्लब ऑफ गोल्डसिटी  येथे रयत संदेश प्रकाशन जळगाव तर्फे प्रकाशित  करण्यात आला.
बीजांकुर या काव्यसंग्रहात माणूस हा केंद्रबिंदू असून माणूस हा कसे वर्तन करतो , स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न सतत करीत असतो. त्याच्या भावना,  व्यवहार , मूल्य यांचा कवीला आलेला अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.गुपित , नाते , विसर्जन , कुरुक्षेत्र , शेतकरी , शिष्य जात , निसर्ग ,खान्देश माझा , शिष्टाचार , आत्महत्या अशा विविध विषयांवर कवीने उजेड टाकला आहे . डॉ.अशोक सैंदाणे यांनी या अगोदर अनेक विषयांवर लेख व काव्यलेखन केलेले आहे.
काव्यासंग्रहांचे प्रकाशन शिक्षणाधिकारी डॉ.डी. एम. देवांग यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला प्रसंगी डॉ.तुषार फिरके , संजय दहाड, राहुल कोठारी आदी उवस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्पॅनिश वंशाच्या कोलंबियन असलेल्या गायिका “शकीराचा 2 फेब्रुवारी जन्मदिवस”

Next Post

नमो गंगे राज्यस्तरीय प्रथम ऑडिशन उत्साहात संपन्न

Next Post
नमो गंगे राज्यस्तरीय प्रथम ऑडिशन   उत्साहात संपन्न

नमो गंगे राज्यस्तरीय प्रथम ऑडिशन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d