Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रासेयो’ वर्धापनदिन साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात  ‘रासेयो’ वर्धापनदिन साजरा
जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे डॉ.ए.पी.चौधरी, अधिष्ठाता शैक्षणिक, संशोधन आणि विकास संचालक कृषी परीसर व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.आर. सपकाळे होते.

 व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन डी.पाटील, डॉ.ललीत जावळे, डॉ.सागर चव्हाण, प्रा.एस.आर.सपकाळे, प्रा.माधुरी कावळे, प्रा.शितल पाटील, प्रा.सुमैया शेख आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सपकाळे यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करताना समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.
तसेच डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगल्यास जीवनात यशस्वी होता येते. माणुसकी धर्म, चांगले संस्कार समनिष्ठा व स्वच्छता या गुणांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर महाविद्यालयाचे माजी स्वयंसेवक पौर्णिमा सपकाळे, सिमरन कौर, प्रसाद दुदुस्कर, वृषासेन बोचरे सागर पोखरकर यांनी आपले अनुभव, केलेले कार्य व त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतून शिकण्यास मिळालेल्या गोष्टी सांगितल्या. सूत्रसंचालन स्वयंसेवक ओंकार चव्हाण व आभार ज्ञानेश्वर भदाणे याने मानले.
Team Satymev Jayate

Previous Post

श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात औषध देखरेख जनजागृती सप्ताहानिमित्‍त कार्यक्रम उत्साहात

Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात औषध देखरेख  जनजागृती सप्ताहानिमित्‍त कार्यक्रम उत्साहात

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात औषध देखरेख जनजागृती सप्ताहानिमित्‍त कार्यक्रम उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo