Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उद्या हाडांचा ठिसूळपणा तपासणीसाठी मोफत शिबीराचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उद्या हाडांचा ठिसूळपणा तपासणीसाठी मोफत शिबीराचे आयोजन

जळगाव(प्रतिनिधी)- वाढत्या वयोमानानुसार शरिरातील हाडांची झीज होत असते. परिणामी हाडांमध्ये वेदना होणे, हि समस्या निर्माण होते. यासाठी २१ ऑक्टोबर या जागतिक अस्थिसुषिरता अर्थातच ऑस्टिपोरोसिस दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार, २० ऑक्टोबर रोजी मोफत हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

डेक्सा स्कॅन मशीनद्वारे अवघ्या १०-१५ मिनिटात तपासणी करण्यात येऊन तासाभरातच रिपोर्ट देण्यात येणार आहे.गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबीर आज होत आहे. त्याकरिता दिल्ली येथील डेक्सा स्कॅन अर्थातच ड्युएल एनर्जी एक्सरे अ‍ॅब्सॉर्प्शीओमेट्री मशीन सह तंत्रज्ञ येणार आहेत. याशिवाय रुग्णालयात अस्थिरोतज्ञ डॉ. प्रमोद सर्कलवाड, डॉ. दीपक अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करणार असून त्यांना डॉ.परीक्षित, डॉ.सुनीत, डॉ.राहुल ह्यांचे सहकार्य लाभणार आहे. ३५ वर्षांवरील स्त्री – पुरुष रुग्णांसाठी हे शिबीर घेण्यात येणार असून सकाळी १० ते ५ या वेळेत रुग्णालयात येवून हाडांच्या ठिसुळपणा तपासणी शिबिरचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

प्रत्येक केंद्रावर असणार आरोग्य विभागाचे निरीक्षक; आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

Next Post

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील -मंत्री जयंत पाटील

Next Post
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील -मंत्री जयंत पाटील

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील -मंत्री जयंत पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo