Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्याधुनिक डायलिसीस यंत्रणेचे लोकार्पण योजनेत मोफत उपचार सुविधा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्याधुनिक डायलिसीस यंत्रणेचे लोकार्पण योजनेत मोफत उपचार सुविधा
जळगाव दि. १० - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात डायलेसीस सेंटर अंतर्गत डायलेसीसची प्रक्रिया आता अधिक अत्याधुनिक झाली आहे. या विभागात अत्याधुनिक स्वरूपाचे डायलेसीस मशिनचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, लेखापाल रमाकांत पाटील, डायलिसीस विभागाचे रवी बोरसे, अशोक बर्‍हाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
  
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात किडनी विकार असलेल्या रूग्णांसाठी डायलेसीस सेंटर स्वतंत्ररित्या कार्यरत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत डायलेसिस सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विभागात आता फिजीनेस ४००८ (एस) ही रक्ताचे अधिक अचुक पध्दतीने शुध्दीकरण करणारी मशिन उपलब्ध झाली आहे. या मशिनद्वारे रक्त शरीराच्या बाहेर काढुन स्वच्छ केले जाते. ज्या व्यक्तींना दिर्घकालीन हेमो डायलिसीसची आवश्यकता असते त्यांना हेमोडायलीसीस यंत्राचा आठवड्यातुन चार तास तीन वेळा उपयोग करावा लागतो. जळगाव जिल्ह्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय  व रूग्णालयात फिजीनेस या कंपनीची मशिन उपलब्ध झाल्याने रूग्णांना अधिक चांगल्या दर्जाची सुविधा मिळत आहे. आज सकाळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी या मशिनचे लोकार्पण केले. दररोज  सकाळी ८ ते ११ यावेळेत डायलीसीसची प्रक्रिया होत असुन गरजू रूग्णांनी अधिक माहितीसाठी रवी बोरसे यांच्याशी ९८९०३७२८७५ व ९४०४९५०७७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या नव्या अत्याधुनिक मशिनमुळे रक्ती शुध्दीकरणाची प्रक्रिया देखिल आता अधिक योग्य पध्दतीने केली जात आहे. 
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दप्तराचे ओझे होणार कमी प.न.लुंकड कन्याशाळेचा उपक्रम

Next Post

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे नूतन मराठा महाविद्यालयात उदघाटन

Next Post

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे नूतन मराठा महाविद्यालयात उदघाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo