Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/04/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस साजरा

जळगाव दि १०— येथिल डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस निमीत्‍ताने चर्चासत्र आयोजित करून साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सॅम्युअल हॅनेमन होमीओपॅथी फोरमचे जळगाव जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील, डॉ. महेंद्र पवार, डॉ. दिपक पाटील,डॉ. सरीता पाटील, प्राचार्य डॉ. डी.बी पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती.सर्व प्रथम होमीओपॅथी जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना चित्रफिती व चलचित्राच्या सहायाने मान्यवरांनी होमीओपॅथी केस टेकींग अँन्ड पॅथालॉजीकल केसेस यावर बोलतांना विविध आजारांवर होमीओपॅथी उपचार कसे प्रभावी ठरत आले आहे हे विषद केले. यानंतर विदयार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार लुचिता नेहेते यांनी केले. डॉ. अमोल चोपडे, डॉ.श्‍वेता डोगंरे, डॉ. पंकज शर्मा, डॉ. कुणाल फेगडे, रूचिता पाटील, वसंत बडगुजर, श्रध्दा पाटील यांनी परिश्रम घेतले

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी सी – व्हिजिल अँप; नागरिकांनो,आचार संहितेचं उल्लंघन झाले असेल तर तात्काळ कळवा

Next Post

रावेर लोकसभेसाठी उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित

Next Post
शेतीकडे व्यवसायीक दृष्टीने बघा-जैन हिल्स ला आजपासून फालीचे दहावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

रावेर लोकसभेसाठी उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d