Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ जागतिक, आशिया, इंडिया विक्रम स्थापित करणारा प्रकल्प गट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि द्वारा स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी वरील प्रमाणे विविध गट अनेकांचे मागणी वरून निर्माण करून जागतिक , आशिया, इंडिया रेकॉर्ड साठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलून द्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात आता शालेय विदयार्थ्यांना सामील होता येईल.

शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी ची जिज्ञासा आता निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठी मधून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज केलेले आहेत. या मुळे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय. त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच दिली जाईल. जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम )१०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलून द्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केस मध्ये फिट केलेले असतील . या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.  तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडायॉक्सिडं हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर  माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या पेलोड सोबत काही झाडांच्या बीज सुद्धा पाठवण्यात येत आहे. या मुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. आणि या मुळे हे विद्यार्थ्यांची खालील विक्रमांमध्ये नोंद केली जाईल.१) जागतिक विक्रम२) आशिया विक्रम३) इंडिया विक्रमप्रत्येक विद्यार्थ्यास वरील प्रमाणपत्र स्वतंत्र नावाने मिळतील. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांना करियर बनविताना नक्की उपयुक्त ठरेल. हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे रामेश्वरम येथून राबविला जात असून महाराष्ट्रामध्ये मनिषा चौधरी  महाराष्ट्र राज्य समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन यांचे नेतृत्वात यशस्वी होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“शावैम” मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार तर्फे कार्यक्रम संपन्न

Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार तर्फे कार्यक्रम संपन्न

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार तर्फे कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d