Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला हिंगोणा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला हिंगोणा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

आज दि.२१ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान नऊवे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला हिंगोणा गावातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद हा मिळाला.

यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास नऊवे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियान विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा तालुका यावल येथे घेण्यात आले.या अभियानास एकूण ४८९ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन दादा फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ), फिरोज तडवी, मनोज वायकोळे, महेंद्रसिंग पाटील, ज्ञानुसिंग पाटील, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, सागर महाजन, विष्णू महाजन, सुभाष गाजरे, चंद्रकांत महाजन, युवराज गाजरें,बिसा तडवी, गौरव बाविस्कर, हरेश भोळे, तुषार कोळी, अतुल गाजरें, युगंधर नेमाड़े, यश कोळी, शुभम कोळी, भगवान पाटिल, कपिल कोळी, महेश राणे, हर्षल धनगर, स्वाती सपकाळे, वीणा लाखारा, चारुलता गुडवे, उशा पाटील, रंजना पाटील, आशा तडवी, मिनाक्षी कोळी,आदींची उपस्थिती होती.सदरील अभियानास सागर लोहार,मनोज बारी, विशाल बारी ,हर्षवर्धन मोरे,अक्षय राजपूत चेतन कापुरे शुभम सोनवणे ,यांचे योग्य सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

“जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. रंजना गजरे यांची नियुक्ती”

Next Post
“जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. रंजना गजरे यांची नियुक्ती”

"जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. रंजना गजरे यांची नियुक्ती"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo