Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे साहवे सत्रात सांगावी बु !! गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे साहवे सत्रात सांगावी बु !! गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

यावल-(प्रतिनिधी) – डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे साहवे सत्रात सांगावी बु !! गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आज दिनांक ०९-.०२-२०२२ बुधवार रोजी यावल तालुक्यातील सांगावी बु येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांशी विविध योजनांचा लाभ मिळावा याकरीता भविष्यात आवश्यक असलेले ई-श्रम कार्ड ची मोफत नोंदणी अभियानाचे साहवे सत्रात हे पोहोचले आहे ,सांगावी बु ग्रामपंचायत जवळ या मोफत ई – श्रम कार्ड नोंदणीचे सत्र घेण्यात आले,या अभियानात गावातील एकूण ३८५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

याअभियानाच्या प्रमुख पदी श्री श्रीकांत भाऊ महाजन होते अभियानाचे उदघाट्न जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मा श्री श्रीकांत दादा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नारायण चौधरी, योगेश भंगाळे, डॉ.कुंदन फेगडे, रशीद तडवी( सरपंच ) धनराज पाटील, दिनेश पाटील,योगेश भंगाळे, शरद तायडे प्रशांत बेंडाळे, अभय नेमाडे प्रशांत चौधरी, अतुल चौधरी, राजू तडवी, न्याजउद्दिन तडवी, फिरोज तडवी, कुंदन कोळी, युवराज कोळी, योगेश कुंभार प्रकाश कोळी, भूषण सूर्यवंशी, सुनील बणाईत, जितेंद्र कोळी, पवन कोळी, रवींद्र कोळी योगेश धांडे, मिलन पाटील सचिन कोळी, आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास धिरज भोळे सागर लोहार,मनोज बारी विशाल बारी, दिपक फेगडे हर्षवर्धन मोरे,जयवंत माळी, चेतन कापुरे शुभम सोनवणे यांचे योग्य सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हुंडा प्रकरणात सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय

Next Post

जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत 37 (3) कलम जारी

Next Post

जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत 37 (3) कलम जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo