Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ पंडित विद्यालयाचे विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुयश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
डॉ पंडित विद्यालयाचे विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुयश

लोहारा ता पाचोरा जि जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकं एज्यु को ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा विद्यालयाने दिनांक 17 1 2023 वार मंगळवार रोजी नाशिक येथील भगूर येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवले या स्पर्धेतील 14 वर्ष वयोगटा आतील मुलांमध्ये कु मोनाली रमेश कोळी या विद्यार्थिनीने कुस्ती स्पर्धेत 30 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून तिची निवड राज्यस्तरावर कुस्ती स्पर्धेत करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे याआधीही विद्यालयातील कुमारी संध्या गोपाल कोळी हिची निवड लांब उडी या स्पर्धेत राज्यस्तरावर करण्यात आली आहे विजयी स्पर्धकांचे कौतुक संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड संस्थेचे सचिव आदरणीय सतीश चंद्रजी काशीद संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय सौ उज्वला ताई काशीद सहसचिव आदरणीय दिपक भाऊ गरुड वस्तीगृह सचिव आदरणीय कैलास भाऊ देशमुख विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती प्रमुख आदरणीय आबासाहेब शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पटेल दादा , सरपंच अक्षयकुमार जैस्वाल,उपसपंच आबा चौधरी,टंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी,गा्. प. सदस्य ईश्वर देशमुख,अशोक माळी,सुरेश चौधरी,सुरेश मोरे, अर्जुन पाटील ई. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विजयी स्पर्धकाच्या पालकांनी केले आहे या कुस्ती स्पर्धेतील विजयी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक आर जी बैरागी एस एस गुजर के एम पाटील पी एम पाटील या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअरचे १९ रोजी उद्घाटन

Next Post

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाटन

Next Post
कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाटन

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo