Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. वर्षा लहाडे यांचे महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेने मानले आभार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

नाशिक-(प्रतिनिधी)- सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वर्षा लहाडे यांचे महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या वतीने आभार मानन्यात आले.

याबाबत सविस्तर असे की, मागील दहा दिवसांपूर्वी एस.टी. कामगार सेनेतील एका कर्मचाऱ्याची पत्नी सिमा शरद खोडीलकर वय ६५ यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला होता. त्यांनतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पूर्वीचेच रुग्ण दाखल असतानांही डॉ. लहाडे यांनी तेथील नगराध्यक्ष किरण उगळे व राजा वाजे यांच्या विनंतीस मान देऊन सदर रुग्णाला दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. सदर रुग्णाला व्यवस्थित उपचार देऊन परवा घरी सोडण्यात आले. रुग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य त्यांनी सत्यात उतरवले. तुमच्या सारखे प्रामाणिक, हुशार, अनुभवी अधिकारी सिन्नर प्रशासनास लाभले, हे सिन्नर वासियांचे भाग्यच..! असे गौरवोद्गार काढत महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या वतीने डॉ. वर्षा लहाडे यांचे आभार मानन्यात आले व तसे आभार पत्रच त्यांना देऊन आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

Next Post
दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा – सह जिल्हा निबंधक सुनील पाटील

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo