Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तारादुत प्रकल्पांतर्गत पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहणाचे केले दर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
तारादुत प्रकल्पांतर्गत पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहणाचे केले दर्शन

पाचोरा – (प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी)पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत सारथी पुणे च्या  तारादुत प्रकलपा अंतर्गत तारादुत प्रवीण शामराव नागपुरे यांनी आज २६ रोजी महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा येथे कंकणाकृती सूर्यग्रहण निमित्त विध्यार्थ्यांना सोलर गॉगल च्या माध्यमातून सूर्यग्रहण दाखवून सूर्यग्रहण बाबतीत अंधश्रद्धा बाळगू नका कारण, हा निसर्गाच्या अविष्काराचा एक विलोभनीय आनंद आहे आणि तो फक्त खेळ सावल्यांचा असा प्रकार आहे आणि ग्रहण म्हणजे काय, ग्रहणाचे प्रकार किती त्याचे फायदे व तोटे या बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाचोरा शाखेचे कार्यकर्ते  प्रा. डी. आर. कोतकर सर, व महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा याचे प्रा. लक्ष्मण सिनकर, रमेश मालपुरे सर, योगेश शेंडे सर, महेंद्र मालपुरे, अशोक बगाड, प्रवीण पाटील, आदी प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

Next Post

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे-कृषि विभागाचे आवाहन

Next Post

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे-कृषि विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d