Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयास दुहेरी मुकूट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

भडगाव(अबरार मिर्झा)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे आयोजित शासकीय तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा सौ.सु.गि.पा.विद्यालय,भडगावच्या मैदानावर राष्ट्रीय क्रीडा दिनी पार पडल्या,या स्पर्धेत क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव, संचलीत गो.पु.पाटील, कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव येथील मुले व मुलींच्या दोन्ही संघानी आपल्या प्रतिष्ठेला तडा न जाऊ देता आपापल्या गटातील खो-खो सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयश्री खेचुन आणली.  खो-खो तील अंतिम सामन्यात मुलांनी सौ.सु.गि.पाटील,विद्यालय भडगाव संघाचा डावाने तर मुलींनी आदर्श कन्या विद्यालयाचा पराभव करुन विजय संपादन केला.खो-खोत मुलांमध्ये अक्षय मोरे,चुडामण मोरे,योगेश भामरे,हर्षल पाटील,जगदीश बिराडी,महेश हिरे तर मुलींमध्ये सत्यभामा पवार,मुस्कान शेख,फरहाना कौसर,प्राजक्ता जोशी,श्रध्दा साळुंखे,अंकीता अहिरे,दिव्या पाटील आदिंनी उत्कृष्ट खेळ केला. विजयी मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून बी.डी.साळुंखे तर मुलींच्या संघास माया मराठे या लाभल्या तर विजयी दोन्ही संघास राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी चारही संघांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामदादा भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,क्रीडा शिक्षक आर.एस.कुंभार ,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयाकडून माहिती देण्यास ”नकार घंटा”

Next Post

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

Next Post
जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo