Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तुझ्याशिवाय…-कवी अरुण कवरसिंग चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2021
in लेख
Reading Time: 1 min read
तुझ्याशिवाय…-कवी अरुण कवरसिंग चव्हाण

तुझ्याशिवाय दुसरा कुठला
छंद जडला नाही…
वेड हे मन दुसर कुणाच्या
प्रेमात पडल नाही…
प्रेमाच्या नदीत
खुप दुरवर पोहत गेलो…
पण तुझ्याशिवाय कुठला
काठ मला दिसलाच नाही…
चंद्र आणि चांदण्या
यांचा खेळ नेहमीचाच…
पण त्यांच्या प्रमाणे आपल्यातले
ही अंतर कमी होत नाही…
त्यांना पाहताना प्रेमाचा
सुखद अनुभव,मिळतो…
पण विरहाच खर दु:ख
त्या दोघांशिवाय
कुणीही जाणू शकत नाही…

कवी अरुण कवरसिंग चव्हाण मो. 8390749533

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

जि. प. च्या स्थायी आणि आरोग्य समितीच्या सभेत झालेल्या मुद्द्यांबाबत कॉस्ट्राईब संघटनेकडून खुलासा

Next Post

जि. प. च्या स्थायी आणि आरोग्य समितीच्या सभेत झालेल्या मुद्द्यांबाबत कॉस्ट्राईब संघटनेकडून खुलासा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo