Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तुरखेडा ग्रामपंचायत तर्फे अपंग गरजू कुटुंबाना संसार उपयोगी वस्तूचे वितरण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
तुरखेडा ग्रामपंचायत तर्फे अपंग गरजू कुटुंबाना संसार उपयोगी वस्तूचे वितरण

जळगांव(प्रतिनिधी)- जळगांव तालुक्यातील तुरखेडा ग्रामपंचायत तर्फे गावातील गरजू अपंग कुटुंबाना संसार उपयोगी(भांडी) वाटप करण्यात आले.शासनाच्या १४ वित्त आयोग या योजने अंतर्गत अपंग लोकांसाठी संसार उपयोगी वस्तूची वाटप करण्यात आली.

यावेळी तुरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन सपकाळे, उपसरपंच निवृती पाटील, ग्रामसेविका पल्लवी मोरे, सदस्य सुकलाल कोळी, गिरीश सपकाळे, रविंद्र सपकाळे, राजशेखर पाटील, आदींच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. भास्कर सपकाळे, सुनील सोनवणे, प्रकाश तळेले व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले

Team Satymev Jayate

Previous Post

जळगांव जिल्ह्यातील राजकीय पक्ष; संघटनांच्या वतीने उद्या भारत बंदचे आवाहन

Next Post

विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला मार्गदर्शक -राज्यपाल

Next Post
विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला मार्गदर्शक -राज्यपाल

विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला मार्गदर्शक -राज्यपाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo