Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तेवणारी पणती-मीना ओंकार सैदाणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in लेख
Reading Time: 1 min read
तेवणारी पणती-मीना ओंकार सैदाणे

आई तू मला या कोवळ्या गर्भाला
मुलगी म्हणून उमलण्या आधी
कुचकरून फेकू नको ग,
तुझ्या उदरातच मला
फलु, फुलू दे ग।।
मुलाचा असा अट्टाहास
का ग।
आई मुलगा, मुलगी आहेत
एक समान ग।
तुझ्या एका निर्णयाने मला
दिसेल ग जग।
तेवणारी पणती मी ग।
या जगाला माझे महत्व
पटवून देइल मी ग।
आई तुझी महंती थोर ग।
तुझ्या संस्काराच्या शिदोरीतून
मी आकाशाला गवसणी
घालीन ग।
पण मला उमलण्या आधीच
तू कुस्करून फेकू नको ग।
फेकू नको ग।।

मीना ओंकार सैदाणे, जळगाव-9403385310

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत जे.ई.स्कुलची कु. सानिका बऱ्हाटे सहा राज्यातून ७० वी

Next Post

सुप्रीम किड्स इंग्लीश मीडियम शाळेत क्रीडा सप्ताह चे आयोजन

Next Post
सुप्रीम किड्स इंग्लीश मीडियम शाळेत क्रीडा सप्ताह चे आयोजन

सुप्रीम किड्स इंग्लीश मीडियम शाळेत क्रीडा सप्ताह चे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo