Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

थरारक…एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; मृतदेह टाकला झुडपात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2022
in क्राईम, राज्य
Reading Time: 1 min read

एकतर्फी प्रेमातून अनेक घटना घडल्याच्या आपण बघितलच आहे. अशाच प्रकारची घटना नागपुरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकून दिल्याची घटना समोर आलीय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना?
एकतर्फी प्रेमातून नागपूरच्या सुरादेवी परिसरामध्ये एका 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. या तरुणीची गळा आवरून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला. संध्याकाळी तरुणीचा मृतदेह स्थानिकांना दिसला आणि खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

मृतक ही खापरखेडा येथील काजल कुकडे असल्याची माहिती मिळाली आहे. ती एका रुग्णालयामध्ये नोकरी करत होती. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

यासंदर्भात पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

व्हाट्सॲप वापरताय…तुम्हाला हे नवीन फिचर माहितीय का?

Next Post

या…तालुक्यात पशुधनावर लम्पी विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव

Next Post

या...तालुक्यात पशुधनावर लम्पी विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo