Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दंडाची रक्कम वसुली करणेकामी जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहिर लिलावाव्दारे विक्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -15-महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 अन्वये जमीन महसुलाची वसुली करणे बाबत तरतुद आहे. त्यानुसार श्री. संजय घनश्याम शर्मा यांचेकडे करमणुक केबलची थकीत प्रलंबीत  रक्कम रुपये 31.73,478/- प्रलंबीत असुन त्यानुसार प्रस्तुत थकबाकीची रक्कम पुर्णत: वसुल करण्यासाठी संबधित थकबाकीदार यांच्य नावे असलेल्या स्थावर मालमत्ता त्याची मेहरुण शिवारातील सामाईक मालकीचे नाव असलेली बिनशेती क्षेत्र गट नं. 463/1/2 मधील भुखंड 4 क्षेत्रा 289 पैकी 72.25 चौ.मी.वर रक्कम रुपये 31.73.478/- अक्षरी ऐकतीस लाख त्रयात्तर हजार चारशे अठठयात्तर मात्र बोजा दाखल करण्यात आलेला आहे.

करमणुक कराच्या थकबाकीचा बोजा बसवुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुद नुसार लिलाव करुन थकबाकीची रक्कम लिलावाच्या रक्कमेतुन वसुल करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार फेरफार क्र / 94002/दि. 8 जुलै, 2021 रोजी नोंद करण्यात आलेली असुन 7/12 उताऱ्यावर सरकार नांव लावण्यात आलेले आहे. तरी या जागेचे दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालय जळगाव येथे लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा लिलावातील अटी व शर्ती लिलावातील जागा लिलावातील बोलहातची किंमत इत्यादी बाबत तहसिलदार जळगाव यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बनावट देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडीट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Next Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Next Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo