Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दहावी परीक्षा शुल्लक परत करा-भोसले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दहावी परीक्षा शुल्लक परत करा-भोसले

जळगाव-कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रार्दूभाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने यंदा दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या होत्या दहावी बारावी परीक्षेची तयारीही अंतिम टप्प्यात आली होती असे असतानाच कोरोनाची दुसरी लाट जिल्हयात धडकली पहिल्या लाटेपेक्षा तीव्र असल्याने रूग्ण वाढीचा वेख अधिक आहे तसेच मृत्यूचेही प्रमाण जास्त असल्याने शासनाने संभाव्य धोका ओळखून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या.जळगाव जिल्हातून एकूण ५८ हजार 317 विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केला होता एकूण परीक्षा शुल्कापोटी 2 कोटी ४२ लक्ष 1हजार 500रु एवढी रक्कम परीक्षा मंडळाकडे जमा झाली असून कोरोना संकटामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षा शुल्लकापोटी प्रत्येकी पाचशे तेसाडे पाचशे असे २ कोटी ४२लाख एक हजार पाचशे इतकी रक्कम परत मिळाली नाही तरी गोरगरीब विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्लक परत करण्याची कार्यवाही तातडीने कार्यवाही करण्यात यावी याबाबत जळगाव जिल्हा परीषद शिक्षण अधिकारी यांना उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ. प्रमिला गोपाळ वाणी यांचे दीर्घ आजाराने निधन

Next Post

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

Next Post

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo