Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस शिक्षक आघाडीचे महानगराध्यक्षांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस शिक्षक आघाडीचे महानगराध्यक्षांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस शिक्षक आघाडी जळगाव महानगर तर्फे दिव्यांगाच्या समस्या संदर्भात महानराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या सर्व बंधूच्या समस्या लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.

नंतर श्री. लाडवंजारी यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक आघाडीचे विजय विसपूते गेल्या १७ वर्षापासून दिव्यांग बांधवाच्या हक्कासाठी लढा देत आहेत.

सदर कार्यक्रमास शिक्षक आघाडी मार्गदर्शक वाय एस महाजन, जिल्हासरचिटणीस अशोक पाटील, मराठा मदिर विद्यावर्धनीचे मुंबई संचालक सुदाम पाटील, अध्यक्ष हेमंत सोनार, सचिव प्रवीण धनगर, सरचिटणीस सागर पाटील, विजय विसपुते, सुनिल माळी, रमेशजी बारे, सुशील शिंदे, रामधन पाटील, अकिलभाई पटेल, विशाल देशमुख, राजु बावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Team Satymev Jayate

Previous Post

दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन; सर्व शाळांना देणार भेट

Next Post

WhatsApp युजर्ससाठी आले नवीन फीचर : सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker !

Next Post
WhatsApp युजर्ससाठी आले नवीन फीचर :  सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker !

WhatsApp युजर्ससाठी आले नवीन फीचर : सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo