Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत कृषी विभागातील योजना व दिव्यांग व्यक्ती या विषयावर उद्या मोफत वेबिनार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत कृषी विभागातील योजना व दिव्यांग व्यक्ती या विषयावर उद्या मोफत वेबिनार

मुंबई, दि.  25 : दिव्यांग व्यक्तींमध्ये  कृषी विभागातील  योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी  सकाळी 11.30 वाजता प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता डी एम दिवेकर –  यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/dcz4FiEF59g या लिंकचा वापर करावा.

दुपारी 12.15 वाजता फळबाग लागवड व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता धनश्री जाधव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता या https://youtu.be/VujVS89SeLY लिंकचा वापर करावा.

दुपारी 3 वाजता राष्ट्रीय कृषी विकास योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता यशवंत केजळे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/Me5eWq1ygho या लिंकचा वापर करावा.

दुपारी 3.45  वाजता कृषी प्रक्रिया किसान संपदा योजनेंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी पायाभूत सुविधा निर्मिती व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता सत्यवान वराळे –  यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/4wW1RGGr8KQ या लिंकचा वापर करावा.

तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आयबीपीएस लिपीक (सीआरपी-लिपीक-X) भरती प्रक्रियेस मुदतवाढ

Next Post

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट;कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित आरोग्यमंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo