Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्या पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
दिव्या पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी निवड

जळगाव(प्रतिनीधी)- गेल्या अनेक वर्षा पासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवती तसेच शेतकऱ्यांचा प्रश्नावर  सरकार दरबारी आवाज उठविणार्या, तसेच सामाजिक समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे,उपोषण करणाऱ्या जळगावच्या दिव्या यशवंत पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चळवळीत काम करणाऱ्या युवतीसोबत पाटील दांडगा संपर्क असून या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पक्षाचा माध्यमातून तळागाळा प्रयन्त पोहचण्यासाठी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदेशावरून रुपाली ताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवती अध्यक्षा  सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार तळागाळापर्यन्त पोहचविण्यासाठी, पक्ष मजबुतीसाठी पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँगेस, उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कॅपेला इंटरनॅशनल शाळेत “पाककला” स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

ज्ञानगंगा – डॉ.इरावती कर्वे

Next Post
ज्ञानगंगा – डॉ.इरावती कर्वे

ज्ञानगंगा - डॉ.इरावती कर्वे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo